*‼‼‼‼अम्रुत धन‼‼‼‼*
- देवाने तर पहिलेच सांगुन ठेवले आहे. माझ्याकडे मागून मिळालं असतं*
- तर, भिकाऱ्याला "भिक" आणि*
- शेतकऱ्याला "पीक"*
- कधीच कमी पडू दिलं नसतं.*
- त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..!*
- फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल*
- तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही.*
- भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
- पण...मनापासून कुठलही काम करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या कर्माची आठवण काढा,प्रत्येक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल...!*
No comments:
Post a Comment