Sunday, May 17, 2020

*तुम्हाला माहित आहे का?*


1) आशियाई खेळांचे सर्वप्रथम आयोजन 1951 साली केले गेले होते.

2) ओलंपिक ध्वजावरील पाच रिंग पाच खंड चिन्हांचे प्रतीक आहेत.

3) रणजी करंडक स्पर्धा 1933 साली सुरू झाल्या.

4) रग्बी फुटबॉल हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय खेळ आहे.

5) बुल फाइटिंग हा स्पेनचा राष्ट्रीय खेळ आहे.

6) आईस हॉकी हा कॅनडा देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.

7) फुटबॉल विश्वकपचा पहिला विजेता देश उरुग्वे आहे.

8) हॉकीची आंतरराष्ट्रीय संघटना IHF(International Hockey Federation) आहे.

9) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनचे मुख्यालय लौसाने येथे आहे.

10) पोलोच्या मैदानाचा आकार 270 मी. x 180 मी.असतो.

No comments:

Post a Comment

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...