Sunday, January 20, 2019

आज मी पहिले कि एक व्यक्ति रस्त्याने जात असताना त्याला एका गाडीचा चुकून धक्का लागला .
मग काय पाहता पाहता धक्का लागलेला माणूस भांडणावरती आला तो काही केल्या ऐकेना मग काय कशी बशी समजूत घालून त्याला म्हणालो चला तुमाला दवाखान्यात घेऊन जातो काय होईल ,
ती रक्कम देईन कसातरी तो तयार जाला पण गंमत अशी कि त्याला काही जाले नसले तरी तो जायला तयार जाला hospital गेल्यावर ट्रीटमेंट व्हॅल्यू झाली पण तो काही केल्या पण तो डॉक्टरांना समजावत होता मला कशी ट्रीटमेंट द्याची आणि तो सांगतो मला स्कॅन करावा लागेल .
मी ठीक आहै करा पण कहर तर तेव्हा जाला जेव्हा तो मनाला डोक्याचा CT स्कॅन जाला आता आपण क्स-रे डोक्याचा कडवा लागणार पण मी त्याला समजावलं बाब डोक्याचा CT स्कॅन केल्यावर त्यामध्ये डोक्याच्या आत्मधले दिसते . आणि तितल्या डॉक्टरांनी पण त्याला समजावून संगीतातलं पण काही ऐकेना शेवटी मी म्हणालो चला करा येगदाचा म्हणजे मी तरी सुटेन .
पण त्यांना माजयाकडू पसे काढायचे होते कारण सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्या नंतर सुद्धा तो मानतो मला पोलीस केस करावी लागणार मला काही समाजात नव्हते काय करावे पण म्हणालो प्रयत्न तरी करावा लागणार नाही तर हा माणूस आपल्याला कचा पडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही .
पण तेव्हा मला कळले कि या दुनीयेत तुमि जर कुणाची खऱ्या मानाने मदत केली तर तुमचीच वाट लागेल पण शेवटी लोकने हे काळात नाही आपण या देशाने काही तरी ऋण देणं लागते तर आपण काही तरी चांगले करावे वाईट तर सगळेच करतात पण त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आपण जर काही चुकून जरी वाईट काम केले तर काय त्यातून पळून जायचे कि त्या माणसाला आपण भारतीय अहोत मानून मदत करायची हा विचार करायला लावणारा विषयआहे .
आणि मग भातातच काय जगाच्या पेढीवर कोठेही जाऊदे पण तो माणूस गरिबांना सुद्धा मदत करायच्या वेळेस असाच अविचार करेल तुमाला काय वाटत लोकांची टेंडेंसी बदलत का चालीये कारण वाईट्ट काम करणारे आपल्या पासून लॅम अंतरावर नाहीयेत ते आपल्या जवळचा आहेत

त्याच्यापासून दूर जायचे कि त्यांना आपल्या सोबत घेऊन पुढे जायचे पण शक्यतो आपण किती जरी पुढे जाण्याचा प्रयतन केला तर असे लॉग आपले पाय ओडणारच मनू सांगतो जरा जपून राहा मुरगजल कितीही चांगलं आसल तरी धोक्का हा ठरलेला आहॆ  .

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...